ताज्या बातम्या महाराष्ट्र

निवृत्तीवेतनधारक आझाद मैदानावर धरणे धरणार!

Twitter : @therajkaran मुंबई महाराष्ट्र राज्यातील शासकीय-निमशासकीय सेवानिवृत्त अधिकारी (pensioners) व कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असून, त्याबाबत सेवानिवृत्तांच्या विविध संघटना पाठपुरावा करीत आहेत, परंतु शासन अपेक्षित दखल घेत नाही. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्यातील सेवानिवृत्तांच्या सर्व संघटना एकत्र आल्या असून, त्यांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. २७ डिसेंबर रोजी राज्यातील […]