माहूरगडावर नवरात्रोत्सवाची धामधूम
11 ते 20 ऑक्टोबरदरम्यान शारदीय नवरात्रोत्सव; 120 एसटी बसेस, 500हून अधिक पोलीस-होमगार्ड आणि 2,000हून अधिक अधिकारी-कर्मचारी तैनात महाराष्ट्रातील देवी उपासनेच्या प्रमुख केंद्रांमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेड जिल्ह्यातील माहूरची श्री रेणुकामाता यांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. माहूरगडावरील श्री रेणुकादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. स्थानिक धार्मिक परंपरेनुसार रेणुकामातेला जगदंबा म्हणून पूजले […]
