निमंत्रण पत्रिकेतील वादाचा मंत्रिमंडळातही पडसाद? शिंदे समर्थक मंत्र्यांची नाराजी चर्चेत
नवी मुंबईतील कार्यक्रमातील निमंत्रण पत्रिकेतून नाव वगळल्याच्या प्रकरणावर सरकारमध्ये खदखद असल्याची चर्चा मुंबई : नवी मुंबईतील एका शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याच्या वादाचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटल्याची चर्चा मंत्रालयीन वर्तुळात रंगली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेनंतर शिवसेना नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही […]
