मुंबईच्या सत्ताकेंद्राचा ‘मेकओव्हर’…; ‘मनोरा’पासून एअर इंडिया इमारतीपर्यंत कामांना वेग…!
मंत्रालयाशेजारी नवी प्रशासकीय इमारत, आमदार निवासाला आधुनिक रूप; प्रकल्पांचा दर्जा आणि वेळापत्रकावर सरकारचा भर…! मुंबई — मंत्रालय परिसरातील नवीन प्रशासकीय इमारत, नरिमन पॉईंट येथील एअर इंडिया इमारतीचे नूतनीकरण आणि मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसह मुंबईतील महत्त्वाच्या शासकीय प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी दिले. केवळ नवीन इमारती उभारणे किंवा जुन्या इमारतींचे […]
