मंत्रालयातील उसनवारी आणि प्रतिनियुक्तीवरील 25 ऑगस्ट 2026 च्या आदेशानंतर अधिकाऱ्यांना मूळ विभागात परत पाठविण्याच्या कारवाईचे प्रातिनिधिक चित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुख्य सचिवांच्या आदेशानंतरही 150 अधिकारी मंत्र्यांच्या कार्यालयांतच; ‘उसनवारी’वर आता आणखी कडक कारवाई?

25 ऑगस्टच्या परिपत्रकाला महिना; 415 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा थेट मंत्रालय प्रवेश बंद झाल्याचे वृत्त — तरीही अनेकांची मंत्री आस्थापनांवर उपस्थिती; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याची मंत्रालयीन सूत्रांची माहिती मुंबई  : मंत्रालयातील मंत्री कार्यालयांमध्ये उसनवारी अथवा मौखिक आदेशावर कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठविण्याच्या मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या आदेशाला महिना उलटत असतानाही […]