Senior journalist Sanjeevan Dhere who recently passed away ताज्या बातम्या महाराष्ट्र

संजीवन मित्रा, तुला निळा सलाम !

– नासिकेत पानसरे, मुंबई ६ मार्च २०२६. तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीया — शिवजयंतीचा दिवस. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसैनिक दरवर्षीप्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत होते. विक्रोळी कन्नमवार नगर येथील प्रभात मित्र मंडळात ८ मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन माझ्याकडे असल्यामुळे मी त्याच्या तयारीत व्यस्त होतो. सकाळी छत्रपती संभाजी महाराज मैदानात मॉर्निंग […]