अॅड. प्रकाश आंबेडकरांची पुढाकार: शहीद अग्निवीर कुटुंबांच्या हक्कांसाठी उच्च न्यायालयात याचिका
मुंबई : जम्मू-कश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये ९ मे २०२५ रोजी सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात शहीद झालेल्या अग्निवीर एम. मुरली नाईक यांच्या कुटुंबाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात एक महत्त्वाची रिट याचिका दाखल केली. ही याचिका शहीदाच्या आई श्रीमती ज्योतिबाई श्रीराम नाईक यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीमार्फत दाखल केली आहे. याचिकेत नमूद केले आहे […]
