‘रुग्णवाहिका महाघोटाळा थांबवा; अन्यथा एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार’, वडेट्टीवारांचा इशारा
मुंबई राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात रुग्णवाहिकेचा घोटाळा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. यावरुन विरोधकांकडून शिंदे सरकारविरोधात टीका केली जात आहे. यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. सरकारी अॅम्ब्युलन्समधून पैसे कमावण्याचा उद्योग सरकार बंद करण्याच्या मनःस्थितीत नाही. मंत्र्यांच्या नातेवाईकाचा, खास ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारचा आटापिटा सुरुच आहे. या […]