द्रोणाचार्य रामाकांत आचरेकर स्मृती निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात; चंद्रकांत पंडित क्रिकेट क्लिनिक आणि एमएसएसएफ ट्रस्टतर्फे आयोजन
मुंबई: मुंबईतील युवा क्रिकेटपटूंना राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची सुवर्णसंधी देणाऱ्या २४ व्या द्रोणाचार्य रामाकांत आचरेकर स्मृती निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेला आजपासून उत्साहपूर्ण सुरुवात झाली. प्रतिष्ठित पी. जे. हिंदू जिमखाना मैदानावर झालेल्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन मुंबई क्रिकेट संघटनेचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. या वेळी MCA सचिव अभय हडप, […]