MLA Amol Khatal raising MD drugs trafficking issue in Maharashtra Assembly महाराष्ट्र ताज्या बातम्या

परदेशातून चालवले जात होते एमडी ड्रग्सचे कारखाने; चार आरोपींचे प्रत्यार्पण करून अटक

मुंबई  : परदेशात राहून हस्तकांमार्फत भारतात अंमली पदार्थांचे कारखाने चालवून मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या चार आरोपींचे प्रत्यार्पण करून त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात लेखी उत्तराद्वारे दिली. आमदार अमोल खताळ यांच्यासह इतर पाच सदस्यांनी राज्यात, विशेषतः पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याबाबत प्रश्न […]