महाराष्ट्र ताज्या बातम्या

Fake Domicile Certificate: राजस्थानच्या ६० विद्यार्थ्यांनी बनविले महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत घुसखोरी; महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय नांदेड: राजस्थानमधील तब्बल ६० विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत घुसखोरी केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या बनावट रहिवासी प्रमाणपत्रांच्या आधारे त्यांनी एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळवले असून, आता महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेण्याची तयारी सुरू केली आहे. या […]