Assembly : १८ वर्षांपासून घरांचा ताबा नाही; गोरेगाव पत्राचाळ प्रकल्पावर विधानसभेत संताप
मुंबई: मुंबईतील पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प १८ वर्षांपासून रखडल्यामुळे रहिवाशांना न्याय द्यावा आणि दोषी अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करून कारवाई करावी, अशी संतप्त मागणी आज विधानसभेत सदस्यांनी केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ सदस्य Sunil Prabhu यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत लक्षवेधी सूचनेवर सविस्तर चर्चा व्हावी आणि ती राखून ठेवावी, अशी मागणी केली. अखेर […]
