Social Justice Minister Sanjay Shirsat and Transport Minister Pratap Sarnaik during a meeting in Mumbai discussing Ambedkar memorial project in Mira Bhayandar मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

मिरा-भाईंदरमध्ये डॉ. आंबेडकर स्मारक उभारणार; १.४६ कोटी निधी मंजूर

मुंबई  — मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर (सर्वे क्र. २३३) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने १ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या प्रकल्पाअंतर्गत डॉ. आंबेडकर यांच्या १६ फुटी पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी केली जाणार आहे. यासाठी सुमारे […]