Raj Thackeray launching the Maharashtra Navnirman Sena membership drive at Raigad Fort. महाराष्ट्र ताज्या बातम्या

किल्ले रायगडावरून मनसे सदस्य नोंदणीचा शुभारंभ; राज ठाकरे यांचे गुढीपाडव्याला शिवतीर्थावर येण्याचे आवाहन  

महाड  – स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी आज ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभही करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पक्षप्रमुख अमित ठाकरे तसेच पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी राज ठाकरे यांनी किल्ले […]