महाराष्ट्र ताज्या बातम्या

Marathwada : मराठवाड्यात खासदार–आमदारांची सत्वपरीक्षा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सध्या प्रचंड राजकीय रंगत निर्माण झाली आहे. नगरपरिषद निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणण्यासाठी सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आपली संपूर्ण ताकद झोकून दिली आहे. याला उत्तर देताना विरोधी आघाडीतील काँग्रेस आणि उभाठा गटानेही आक्रमक मोहीम उभी केली आहे. […]