नितीन गडकरींच्या विरोधात लढण्यासाठी कॉँग्रेसकडे सक्षम उमेदवार – नाना पटोले
X: @therajkaran मुंबई: कॉँग्रेसकडे नागपुरात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवार असून यावेळी नागपुरात कॉँग्रेसची विजयी पताका फडकेल असा विश्वास कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी आज व्यक्त केला. नाना पटोले म्हणाले, नागपूरसह सांगलीची जागा लढणार आहे. नागपूरसाठीही काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे, असेही ते […]