Maharashtra cooperative sugar mill with sugarcane farmers, proposed soft loan support for FRP payments and diversification into ethanol, power, CBG and green hydrogen ताज्या बातम्या महाराष्ट्र

कर्ज परतफेडीसाठी साखर कारखान्यांच्या संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी

X : @therajkaran मुंबई – राज्यातील सहकारी साखर (Cooperative sugar mills) कारखान्यांना राज्य सहकारी बँकांकडून (MSC bank) कर्जासाठी शासन हमी (government gaurantee) देण्यात येते. या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तिक आणि सामुहिकरित्या जबाबदार राहतील अशी अट टाकण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet meeting) घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ (CM Eknath […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती गठीत करणार

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या (Urban cooperative banks) अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्याचा निर्णय बुधवारी येथे घेण्यात आला. राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या प्रश्नांच्या निराकरणासंदर्भात आज भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक […]