महाराष्ट्र ताज्या बातम्या

MSMEs साठी मोठा दिलासा? FSSAI कडून अन्न परवान्यांना आजीवन वैधतेची घोषणा

मुंबई: अन्न व्यवसाय करणाऱ्या लघु व मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) मोठा दिलासा ठरू शकणाऱ्या निर्णयात, Food Safety and Standards Authority of India (FSSAI) परवाने आणि नोंदणी आता आजीवन वैध करण्याच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे संकेत मिळाले आहेत. ही माहिती FSSAI च्या सल्लागार डॉ. अलका राव यांनी मुंबईत झालेल्या CASMB च्या “प्रेरणा” महिला सक्षमीकरण शिखर परिषदेत दिली. या घोषणेनुसार, अन्न […]