KFC इंडिया ‘सहयोग’ उपक्रमातून मुंबईतील १०० हून अधिक खाद्य व्यावसायिकांचे सक्षमीकरण; FSSAI प्रमाणपत्रावर भर
मुंबई: मुंबईतील खाद्य व्यवसायाचा दर्जा आणि अन्नसुरक्षा मानके उंचावण्यासाठी KFC इंडियाच्या ‘इंडिया सहयोग’ उपक्रमांतर्गत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ‘चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मीडियम बिझनेसेस’ (CASMB) आणि ‘असोसिएशन ऑफ फूड सायंटिस्ट्स अँड टेक्नॉलॉजिस्ट्स इंडिया’ (AFSTI) मुंबई चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील FDA महाराष्ट्र हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये मुंबईतील […]
