महाराष्ट्र

राज्यात २८ हजार ५०० कोटींची रस्ते बांधणी

राज्य मंत्रिमंडळाचा क्रांतिकारी निर्णय अखेर लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले X : @NalavadeAnant मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना जनतेला काही तरी दाखवता यावे यासाठी शिवडी न्हावा सी लिंक (अटल सेतू) नंतर आता राज्यांत तब्बल २८ हजार ५०० कोटी रुपये खर्चून सहा हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे नव्याने हाती घेण्यात येणार आहेत. सोमवारी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

Twitter : @NalavadeAnant मुंबई गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे घेतला. त्यानुसार त्यासंबधीचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.  मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार […]

अन्य बातम्या

मुंबई – गोवा महामार्गावरील एकेरी मार्ग ‘या’ दिवशी सुरू होईल

Twitter : @NalavadeAnant रायगडमुंबई – गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यातील ८४ किलोमीटरचा रस्ता पूर्ण क्षमतेने तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून यासाठी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व मशिनरीचा वापर होत आहे. त्यामुळे सिंगल लेनवरील काम पूर्ण होत आहे. त्यामुळे येत्या १० सप्टेंबरपासून ही लेन वाहतूकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा […]