Mumbai Guardian Minister Ashish Shelar chairs a high-level review meeting on establishing a Registered Vehicle Scrapping Facility (RVSF) to improve traffic management and address abandoned vehicles in Mumbai. महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

मुंबईतील ५३ लाख वाहनांसाठी मोठी योजना; स्क्रॅपिंग हब उभारून वाहतूक कोंडीवर सरकारचा भर

मुंबईत पहिल्यांदाच अत्याधुनिक वाहन स्क्रॅपिंग केंद्र उभारण्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबईतील वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी, पार्किंगची कमतरता, रस्त्यांवर वर्षानुवर्षे पडून असलेली बेवारस वाहने आणि वाढते प्रदूषण या समस्यांवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक ‘रजिस्टर्ड व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी’ (RVSF) उभारण्याची प्रक्रिया तातडीने सुरू […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Dahisar Toll Naka : स्थानिकांच्या विरोधामुळे Dahisar नाका स्थलांतराचा निर्णय बारगळला..!

“AI” आधारित टोल प्रणालीचा नवा युगप्रवेश — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई — मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचा आणि वाढत्या वायूप्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दहिसर टोलनाक्याच्या स्थलांतराचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित टोल वसुली प्रणाली राबवण्याचा नवा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. […]