धारावीचे टेंडर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातलेच! : आशिष शेलार यांचा उबाठावर पलटवार
X: @therajkaran नागपूर: धारावीच्या पुनर्विकासाला आज जे विरोध करत आहेत, ५०० चौ. फुटाची घरे मागत आहेत, ते धारावीचं टेंडर आणि त्याच्या अटी शर्ती टीडीआरचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळातच झाला. अदानीला टेंडर देण्याची अटी शर्ती यांच्याच, त्यावेळी ५०० चौ. फुटांची घरे देण्याचा का निर्णय घेतला नाही?, असा थेट सवाल करत विधानसभा मुख्य प्रतोद आ. […]