महाराष्ट्र ताज्या बातम्या

NCP : ग्रामीण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची मुसंडी; ३८ नगराध्यक्ष, ११०० नगरसेवक – सुनिल तटकरे

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीत (Locall Body Elections) राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण महाराष्ट्रात आपली संघटनात्मक ताकद पुन्हा सिद्ध केली असून, थेट ३८ नगराध्यक्ष आणि जवळपास ११०० नगरसेवक घड्याळ या अधिकृत चिन्हावर निवडून आल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (NCP State President MP Sunil Tatkare) यांनी केली. मुंबईतील प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, […]