महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : महायुती जिल्हा परिषद–महानगरपालिका निवडणुका एकत्रच लढणार — चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीची एकजूट अबाधित राहील आणि या निवडणुका महायुती एकत्र लढणार, अशी निर्णायक घोषणा महसूलमंत्री आणि भाजपा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. “५१ टक्के मतांचा टप्पा पार करणे हे आमचे स्पष्ट ध्येय आहे,” असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : मीरा-भाईंदर निवडणुकीत भाजप ‘स्वबळावर’?

मुंबई – राज्यात महायुतीची सत्ता असली—भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस—तरीही आगामी २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप स्थानिक पातळीवर स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. विशेषतः, मीरा-भाईंदर महानगरपालिका ही भाजपच्या गोटात स्वबळाचा नारा अधिक ठळकपणे घुमत आहे. भाजपचे वजनदार नेते आमदार नरेंद्र मेहता यांनी मीरा-भाईंदर मनपेत शिंदे यांच्या […]