महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : निवडणूक आयोगाच्या घोळामुळे निकाल लांबणीवर : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची तीव्र टीका

मुंबई — “निवडणूक आयोगाच्या घोळामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल लांबले आहेत. ज्या ठिकाणांचे निकाल प्रलंबित होते, तिथल्याच निवडणुका पुढे ढकलायला हव्या होत्या. पण आयोगाने चुकीच्या पद्धतीने व्यापक निर्णय घेतल्याने आता सर्वच निकालांवर परिणाम झाला,” अशा शब्दांत महसूलमंत्री आणि नागपूर–अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “राज्य सरकारने अनेकदा चर्चा केली, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाड्यात उमेदवारी अर्जांचा पाऊस; ७५० हून अधिक नगराध्यक्ष, तर दहा हजारांपेक्षा जास्त नगरसेवक इच्छुक रिंगणात

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील ४८ नगरपरिषदा आणि ११ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील निवडणूक कार्यालयांमध्ये इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली. जिल्हानिहाय उमेदवारी अर्ज — आकडे बोलेतात नांदेड• नगराध्यक्ष: 212• नगरसेवक: 2153 बीड• नगराध्यक्ष: 169• नगरसेवक: 2127 परभणी• नगराध्यक्ष: 117• […]