महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nagpur Election Result :नागपुरात दंगलीतील आरोपीच्या पत्नीचा निवडणुकीत विजय

आलिशा फहीम खान एआयएमआयएमच्या तिकीटावर विजयी नागपूर : नागपूर महापालिकेच्या उत्तर नागपूरमधील प्रभाग क्रमांक ३ (ड) मधून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) पक्षाच्या उमेदवार अलिशा (लिशा) फहीम खान यांनी विजय मिळवला आहे. नागपूर दंगलीच्या प्रमुख आरोपींपैकी एक असलेले आणि सध्या जामिनावर असलेले फहीम खान यांच्या त्या पत्नी आहेत. या प्रभागातून एआयएमआयएमचे एकूण 3 उमेदवार विजयी […]