ताज्या बातम्या महाराष्ट्र

खासदारांकडून माफीनामा घ्या! हेमंत पाटीलांवर प्रकरण शेकणार 

अधिष्ठात्यांना शौचालय साफ करण्यास लावल्याने डॉक्टर संघटनांचा संताप Twitter : @therajkaran मुंबई : नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्यामराव वाकोडे (Dean Dr Shyamrao Wakode) यांना एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना खा. हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी शौचालय साफ करण्यास भाग पाडले. या घटनेचे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र पडसाद उमटत असून खा. हेमंत पाटील […]

ताज्या बातम्या

नांदेड दुर्घटना : यंत्रणा आणि राजकारण्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव

Twitter : @therajkaran मुंबई नांदेड येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू तर छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू झाले. राज्यातील सरकारच्या रुग्णालयात मिळून ४१ मृत्यू झाले. यामुळे राज्य सरकारची आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याची टीका चहू बाजूंनी होत आहे. गंभीर स्थितीत रुग्ण आणल्याने, किंवा औषधांचा तुटवडा असल्याने ही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सरकारवरच ३०२ चे गुन्हे दाखल करा – काँग्रेसची मागणी

Twitter : @NalavadeAnant मुंबई ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयात ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना असून राज्यातील शिंदे- फडणवीस- पवार सरकार लाजलज्जा सोडून दिलेले गेंड्याचे कातडीचे सरकार आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सरकारकडे स्वतःचे गुणगान गाणारे इव्हेंट करण्यासाठी, […]