नॅशनल स्टुडंट्स फिल्म फेस्टिव्हल (NSFF) 2026 चे उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न
मुंबई: युवा चित्रपट निर्मात्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नॅशनल स्टुडंट्स फिल्म फेस्टिव्हल (NSFF) 2026 च्या पाचव्या पर्वाचे आयोजन 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी मुंबई येथे करण्यात आले आहे. हा दोन दिवसीय महोत्सव ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई येथे पार पडत आहे. हा महोत्सव राष्ट्रीय कला मंच […]
