महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यस्तरीय पुरस्काराने उपेक्षित घटकांना प्रकाशझोतात आणण्याचे कार्य — वनमंत्री गणेश नाईक

नवी मुंबई: प्रत्येक क्षेत्रात चांगले कार्य करणारे अनेक घटक समाजात कार्यरत असतात; मात्र त्यांना सन्मानाचे व्यासपीठ नेहमीच मिळते असे नाही. अशा उपेक्षित घटकांना प्रकाशझोतात आणण्याचे काम ‘धगधगती मुंबई’ या साप्ताहिकाच्या माध्यमातून गेली सोळा वर्षे सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. साप्ताहिक धगधगती मुंबईच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त कोपरखैरणे, […]