राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेवरील कायदेशीर वाद दर्शवणारे प्रतीकात्मक चित्र. न्यायालयीन दस्तऐवज, मतपेटी आणि बुद्धिबळाच्या सोंगट्या. ताज्या बातम्या महाराष्ट्र

दादांच्या मृत्यूबाबत माझ्याही मनात शंका आहे;  बारामतीत सुनेत्रा पवारांचे भावनिक वक्तव्य

मुंबई: बारामती पोटनिवडणुकीच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत प्रथमच सार्वजनिकरित्या शंका व्यक्त करत त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्याने या प्रकरणाला नवे राजकीय आणि भावनिक वळण मिळाले आहे. मंगळवारी बारामती येथे झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित असताना सुनेत्रा पवार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईसह महापालिकेत स्वबळाचा पर्यायही खुला : सुनिल तटकरे

मुंबई — महायुतीतील सामंजस्य कसे टिकवता येईल, यासाठी प्रयत्न सुरूच राहतील. नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असल्याने महायुतीतील चर्चा व वाटाघाटी या राज्यपातळीवरील नेत्यांच्या उपस्थितीत होत असतात. त्यामुळे या संदर्भातील निर्णय आज किंवा उद्या घेतला जाईल, असा स्पष्ट निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी गुरुवारी पक्ष कार्यालयात पत्रकारांशी […]