जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यात महिलांचा सन्मान सोहळा; सत्यश्री सोशल फाउंडेशनचा मेळावा उत्साहात
पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यातील सत्यश्री सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांचा गौरव सोहळा आणि मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करत महिलांच्या स्वावलंबन आणि सक्षमीकरणाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. दरे येथील सुहासिनी मंगल कार्यालयात आयोजित या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लाभली. महिला उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्या तसेच विविध क्षेत्रात […]
