गणरायाच्या वाटेवर ‘टोल’चा अडसर दूर…!
कोकणच्या गणेशभक्तांना सरकारचा दिलासा; ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान प्रमुख मार्गांवर पथकरमाफी अटल सेतूचाही समावेश; ‘कोकण दर्शन’ पास जाण्या-येण्यासाठी वैध, एसटी बसनाही लाभ मुंबई — गणरायाच्या आगमनासाठी कोकणातील आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांच्या प्रवासातील टोलचा आर्थिक भार यंदाही हलका होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ११ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या पात्र […]
