महाराष्ट्र ताज्या बातम्या

निलेश सांबरे यांचा अपक्षसह काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज

X: @therajkaran पालघर: जिजाऊ विकास पार्टीचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवारी बरोबरच भारतीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला तर त्याचे स्वागत करू असे सांगून भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या भाजपचे कपिल पाटील आणि महाविकास आघाडीच्या सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) या उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. नामांकन दाखल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बाँड पेपरवर लिहून देतो, तुमचा उमेदवार समाजाला फसवणार नाही : जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे

X: @therajkaran पालघर: भिवंडी लोकसभा मतदारसंघात दरवर्षी पंधरा हजार विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचा अजेंडा घेऊन मी निवडणुकीला उभा राहिलो आहे. बाँड पेपरवर लिहून देतो, तुमचा उमेदवार समाजाला फसवणार नाही, शंभर टक्के दिवस रात्र समाजाची सेवा करेल, असे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी वाडा येथील सेवा निवृत्ती कर्मचारी व ज्येष्ठ नागरीक महीला […]