UGC NET 2026 : तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांतील त्रुटींवर अभाविपचा NTA ला सवाल
इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांची पुनर्परीक्षा; विद्यार्थ्यांसाठी सुलभ केंद्रे आणि प्रवास व्यवस्थेची मागणी मुंबई : UGC NET जून २०२६ परीक्षेतील इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळल्यानंतर या विषयांची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA ने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने परीक्षा प्रक्रियेतील गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्न […]

