ताज्या बातम्या मुंबई

सेव्हन हिल्स हॉस्पिटल मनपाने ताब्यात घ्यावे – राजेश शर्मा

Twitter : @AnantNalavade मुंबई अंधेरी येथील अत्याधुनिक सेव्हन हिल्स हॉस्पिटल (Seven Hills Hospital, Andheri) आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याने हे हॉस्पिटल खाजगी कंपनीच्या घशात घालण्याऐवजी मुंबई महापालिकेनेच ते ताब्यात घ्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने मंगळवारी येथे केली. शहराच्या मोक्याच्या जागी १६ एकर जागेवर असलेल्या १५०० खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आहेत. सध्या […]

ताज्या बातम्या

कनिष्ठ अधिकाऱ्याची मुजोरी : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आनंद दिघेंच्या संस्थेच्या नर्सिंग कॉलेजची परवानगी रखडवली

Twiter : @vivekbhavsar मुंबई ‘सरकारी काम आणि सहा महीने थांब’ हे सर्रास म्हटले जाते , कारण सर्वसामान्य जनतेची कामे होत नाहीत. पण सर्वसामान्यांचे सरकार असा प्रत्येक भाषणात उल्लेख करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातील आणि त्यांचे श्रद्धास्थान स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नावाने असलेल्या संस्थेने नर्सिंग कॉलेज सुरू करण्यासाठी केलेल्या मागणीला वैद्यकीय शिक्षण विभागातील कनिष्ठ […]