पाकिस्तान डायरी

पाकिस्तान आपल्याच जाळ्यात

X: @therajkaran अफगाणिस्तानच्या खोस्त आणि पाकटीका या प्रांतांमध्ये 18 मार्चला हवाई हल्ले करून पाकिस्तानने एकच खळबळ उडवून दिली. पाकिस्तानच्या उत्तर वजिरीस्तान भागात दहशतवादी हल्ला झाला. त्यात सात सैनिक ठार झाले. या हल्ल्याचा बदला म्हणून हे हवाई हल्ले करण्यात आले असा दावा पाकिस्तानने केला. या हवाई हल्ल्यात आठ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, हा हल्ला तेहरीक-ए-तालिबान […]

पाकिस्तान डायरी

इस्लामी पक्षांची पीछेहाट

X: @therajkaran पाकिस्तानच्या राजकारणावर इस्लामी पक्षांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. हे इस्लामी पक्ष (Islamic political parties) म्हणजे इस्लाममधील तत्वांना अनुसरून चालणारे पक्ष होत. ते मुख्य प्रवाहात नाहीत. मात्र, त्यांच्या समर्थकांची संख्या लक्षणीय आहे. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत (General elections in Pakistan) इस्लामी पक्षांना दारूण पराभव सहन करावा लागला. हे चांगले झाले की वाईट यावर आता […]

पाकिस्तान डायरी

दहा टक्क्यांचे राष्ट्रपती

X: @therajkaran पाकिस्तानच्या राष्ट्रपतिपदी अपेक्षेप्रमाणे आसिफ अली झरदारी (Pakistan’s President Asif Ali Zardari) यांची निवड झाली आहे. या पदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत त्यांनी मेहमूद खान अचाजकी यांचा दणदणीत पराभव केला. झरदारी यांना 411, तर अचाजकी यांना 181 मते मिळाली. आसिफ अली सरदारी राष्ट्रपती होतील हे भाकित जगात सर्वप्रथम The News 21 ने सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल […]

पाकिस्तान डायरी

नवाज शरीफ यांच्या कामगिरीकडे लक्ष

X: @therajkaran  पाकिस्तानमध्ये आठ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुकीसाठी (General elections in Pakistan) मतदान होणार आहे. पाकिस्तानची दशा आणि दिशा निश्चित करणारी ही निवडणूक असेल. मात्र, या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागून आहे ते पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) (Pakistan Muslim League – Nawaj) या पक्षाचे अध्यक्ष नवाज शरीफ आणि त्यांचे लहान बंधू शहाबाज शरीफ यांच्याकडे.  नवाज यांनी यापूर्वी […]