Marathwada: उद्ध्वस्त मराठवाड्याचे नंदनवन करू या
अभिनेते, उद्योगपती आणि समाजसेवक — तिजोरी रिकामी करणार का? स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निजामाच्या जोखडातून मराठवाड्याची मुक्तता करण्यासाठी अतोनात संघर्ष केला. हा भाग दुष्काळी, मागास, आणि विकासापासून वंचित होता. तरीही मराठवाड्याने खडतर प्रवास करत विकासाच्या गंगेचा शोध घेतला. कॉंग्रेसच्या श्रेष्ठींना आव्हान देत नांदेडचे शंकरराव भाऊराव चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपद मराठवाड्याकडे आणले, वैदर्भीय वसंतराव नाईक […]