ताज्या बातम्या महाराष्ट्र

फडणवीस यांच्या मर्जीतले आमदार लोकसभेच्या रणांगणात? ‘त्या’ ट्विटची चर्चा

भंडारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे खास निकटवर्तीय असलेले परिणय फुके यांच्या सोशल मीडियावर नजर टाकली तरी त्यातून वेगळंच चित्र दिसून येत आहे. त्यांनी काही तासांपूर्वी एक ट्विट केलं होतं. यात ‘इस बार धूम मचाऐंगे’ अशी ओळ लिहिली आहे. जरी ही ओळ सर्वसाधारण वाटत असली तरी यामागील अर्थ खोल आहे. परिणय फुके […]