कोरोनातील कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल, अजित पवारांना थेट चॅलेंज; शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या लंकेंचा राजकीय प्रवास
अहमदनगर : कोरोना काळातील कामामुळे चर्चेत आलेले अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करीत आहेत. अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निलेश लंके यांच्यानंतर आणखी तब्बल 20 जणं शरद पवार गटात सामील होणार असल्याची माहिती आहे. कोण आहेत निलेश लंके?पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात उभारलेलं […]