“अमेडिया कंपनीने सरकारची ४० एकर जमीन हडपली; विक्रेता आणि खरेदीदार दोघांवर गुन्हा दाखल करा” — काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावाने चर्चेत असलेल्या भूमी व्यवहार प्रकरणावर गंभीर आरोप करत शासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. सपकाळ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (माजी ट्विटर) वरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना पार्थ पवार जमीन हडपल्याच्या प्रकरणात नव्हे, तर […]
