महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील खोके व धोके सरकारचे शेवटचे १५ दिवस : काँग्रेस नेते पवन खेरा यांचा घणाघात

मुंबई: महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारने अडीच वर्षात महाराष्ट्राची लूट केली असून टक्केवारी व कमीशनखोरी करुन खिसे भरण्याचे काम या सरकारने केले आहे.त्यामुळेच जनतेला धोका देणाऱ्या धोकेबाज व खोकेबाज सरकारचे शेवटचे १५ दिवस राहिले असून २३ तारखेला हे सरकार पायउतार होईल,अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी […]