लेख

लखनजी भतवाल उर्फ लखा पावरा!

By: महेश काळे X: @maheshkale1857 धुळ्यातील संघ – जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते लखनजी भतवाल गेले… ९१ वर्षांचे वय होते. त्यामुळे हा नश्वर देह कधीतरी सोडून जाणारच हे गृहीत असले तरी एखादा कार्यकर्ता आपल्या अंगीकृत कार्याशी, कार्यक्षेत्राशी, विचारधारेशी किती कमालीचा एकरूप होऊ शकतो याचे आदर्श उदाहरण लखनजी येणाऱ्या पिढीसाठी ठेवून गेले. कदाचित त्या काळाची आवश्यकता म्हणून संघ- […]