Maharashtra Rural Development Minister Jaykumar Gore speaking in the Maharashtra Assembly during a discussion on rural infrastructure and Mukhyamantri Sadak Yojana. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात २३ हजार किमी नवे रस्ते; मुख्यमंत्री सडक योजनेची विधानसभेत घोषणा

मुंबई: राज्यातील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत सुमारे २३ हजार किलोमीटर नवे रस्ते बांधण्यात येणार आहेत, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत केली. विभागाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मंत्री गोरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत आतापर्यंत १६,९७२ किलोमीटर रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली असून […]