‘पोक्सो’गुन्ह्यांच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील लवकर नेमला जावा : उपसभापती नीलम गोर्हे
X : @therajkaran नागपूर अल्पवयीन युवती अत्याचार आणि ‘पोक्सो’सारख्या (POCSO act) गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील लवकर नेमला जावा अन् या प्रकरणात पोलिसांनी एक महिन्यात निर्णय द्यावा, असे निर्देश विधान परिषद उपसभापती नीलम गोर्हे (Dr Neelam Gorhe) यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तर तासात दिले. या संदर्भात ‘तात्काळ कार्यवाही केली जाईल’, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]