Shiv Sena MP Ravindra Waikar speaking at a public event in Jogeshwari, Mumbai for Waikar news महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईतील मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नद्यांच्या प्रदूषणावर केंद्राची दखल; राज्याने प्रकल्प प्रस्ताव पाठवावा  

नवी दिल्ली: मुंबईतील मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नद्यांमधील वाढत्या प्रदूषणाबाबत राज्य सरकारने तपासणी करून आवश्यक असल्यास नवीन प्रकल्प प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा, अशी भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट केली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी मुंबई उत्तर-पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांना पाठवलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. खासदार वायकर यांनी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत मुंबईतील नद्यांच्या […]