लेख

Panthers & Republicans : एका पँथरचा रिपब्लिकनपर्यंतचा प्रवास!

By – विवेक मोरे मित्रांनो,मी विवेक मोरे. वय वर्षे ५४. शहिद भाई संगारेंच्या चार चाळीत माझा जन्म झाला. आमची ही चार चाळ सातरस्त्याला आहे. म्हणजे महालक्ष्मी रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलो की, पूर्व दिशेला चालत रहायचं. प्रथम धोबीघाट लागतो आणि त्यानंतर सातरस्ता लागतो. या विभागाला सातरस्ता म्हणण्याचं कारण म्हणजे इथे एक सर्कल आहे आणि या सर्कलला […]