“राजमल”वरचा छापा पवारांची रसद तोडण्यासाठी?
Twitter: @therajkaran मुंबई सोन्याच्या व्यापारासाठी प्रसिद्द असलेल्या जळगावात राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं केलेल्या छापेमारीनं (Raid by ED on Rajmal Lakhichand Jewelers)एकच खळबळ उडाली आहे. जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बरीच वर्षे खजीनदार होते. त्यामुळे ईडीच्या या कारवाईमागे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर राजकीय दबाव (Political pressure on Sharad […]