महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोकणात प्रदूषणकारी उद्योगांना थारा नाही: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी–लक्ष्मी ऑरगॅनिक’ प्रकरणावर शिंदेंची स्पष्ट भूमिका चिपळूण: लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील ‘मितेनी–लक्ष्मी ऑरगॅनिक’ या कंपनीबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी कोकणातील जनतेला ठाम शब्दांत आश्वासन दिले.कोकणच्या माती, पाणी, हवा आणि जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही उद्योगाला सरकार पाठीशी घालणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी जाहीरपणे मांडली. चिपळूण येथे झालेल्या […]