माझ्या घरावर समाजकंटकांनी केलेला हल्ला पूर्वनियोजित : आमदार प्रकाश सोळंके यांचा आरोप
Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. तसा मीसुध्दा या आंदोलनात मागील दोन महिन्यापासून सहभागी आहे, असे सांगतानाच समाजकंटकांनी आपल्या घरावर कशा पद्धतीने हल्ला केला याची आपबीती राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांनी गुरुवारी मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितली. […]