Pankaja Munde speaking in Maharashtra Assembly on Mazi Vasundhara campaign and climate change initiatives महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात ‘माझी वसुंधरा’ मोहीम वेगात; २०३५ पर्यंत सर्व एसटी बसेस इलेक्ट्रिक, कर्करोग तपासणीला गती

मुंबई : राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले असून “माझी वसुंधरा” अभियानाची प्रभावी अंमलबजावणी राज्यातील २८,३२८ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली. नियम २९३ अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, सध्याचे दशक हे इतिहासातील सर्वात उष्ण दशक ठरत आहे. औद्योगिक क्रांतीनंतर वाढलेले तापमान आणि वाढते कार्बन […]

Pratap Sarnaik speaking in the Maharashtra Legislative Assembly while announcing mandatory permits for e-rickshaws and e-bikes used for passenger transport. महाराष्ट्र ताज्या बातम्या

ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठीही परमिट बंधनकारक; मंत्री  Pratap Sarnaik यांची घोषणा

मुंबई: राज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठीही परमिट घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. यासोबतच रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. सरनाईक म्हणाले की, आतापर्यंत इलेक्ट्रिक रिक्षांना प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र परमिट घेण्याची सक्ती नव्हती. मात्र, वाढत्या ई-वाहनांच्या संख्येचा […]